अमेरिकेत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘अॅपल’ने आयफोनचे 11, 11 प्रो व 11 प्रो-मॅक्स हे तीन प्रकार सादर केले. यासह 7th Gen Ipad आणि Apple Watch Series 5 देखील लाँच करण्यात आली. iphone 11 च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 699 डॉलर्स, iphone 11 Pro च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 999 डॉलर्स, तर iphone 11 Pro Max च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 1,099 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. 64 GB, 128 GB आणि 256 जीबी व्हेरिअंटमध्ये तिन्ही iphone उपलब्ध असतील.
भारतामध्ये हा नवा iphone सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात iphone 11 च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 64,900 रूपये, iphone 11 Pro च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 99,900 रूपये आणि iphone 11 Pro Max च्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रूपये असेल.
iPhone 11 Pro :
● या फोनची डिजाईन नेहमीपेक्षा वेगळी देण्यात आली आहे.
● या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे.
● सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे.
● A13 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
● फोनची बॅटरी 4 तास अधिक चालेल असा कंपनीचा दावा आहे.
● या फोनची किंमत 72 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे.

iPhone 11 :
● या फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरा देण्यात आले आहेत.
● 6 वेगवेगळ्या रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे.
● 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
● यामध्ये डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
● 12 मेगापिक्सलचा वाईड आणि अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे.
● अल्ट्रा वाईड अँगलमध्ये नाईट मोड देखील देण्यात आला आहे.
● 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
● या फ्रंट कॅमेराद्वारे स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहे.
● आयफोन 11 ची किंमत 50 हजार रुपयांपासून सुरु होईल.

वरील दोन्ही मॉडेल मिडनाइट ग्रीन, स्पेस ग्रे, सिव्हर व गोल्ड रंगांत उपलब्ध असणार आहे.
किंमती अशा :
iPhone 11 (64 जीबी) : 64 हजार 900 रुपये
iPhone 11 Pro (128 जीबी) : 99 हजार 900 रुपये
iPhone 11 Pro Max (128 जीबी ) : 1 लाख 9 हजार 900 रुपये

भारतात 13 सप्टेंबरपासून फोनची प्री बुकिंग सुरू होणार असून 20 सप्टेंबरला हा फोन ग्राहकांना मिळू शकतो.
अॅपल टीव्ही :
● आता अॅपल टीव्हीचीही घोषणा करण्यात आली आहे.
● आयफोन, आयपॅड, अॅपल टीव्ही, आयपॉड टच तसेच मॅक या उपकरणांमध्ये अॅपल टीव्हीचा पर्याय देण्यात आला आहे.
● एक वर्षापर्यंत टीव्ही मोफत वापरता येईल.
● याशिवाय tvapple.com यावर प्रति महिना 4.99 डॉलर मोजून ते वापरता येईल.
● यावर द मॉर्निंग शो, डिकिन्सन, सी, फॉर ऑल मॅनकाइंड, द एलिफंट क्वीन यांसारखे शो, चित्रपट व डॉक्युमेंटरी पाहता येईल.
● 1 नोव्हेंबरपासून जगातील 100 शहरांमध्ये त्याचा प्रारंभ होणार आहे.

अॅपल वॉच
● अॅपल वॉच सिरीज 5 लाँच करण्यात आली असून याचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये 18 तास चालणारी बॅटरी व ‘अल्वेज ऑन डिस्प्ले’ देण्यात आला आहे.
● रॅटिना डिस्प्ले असलेल्या या वॉचमध्ये दिशादर्शनासाठी होकायंत्र (कम्पास) असणार आहे.
● फोनची सुविधा असलेल्या वॉचची किंमत 499 तर, फोन नसलेल्या वॉचची किंमत 399 अमेरिकन डॉलर असेल.
● येत्या 20 सप्टेंबरपासून हे बाजारात उपलब्ध होणार आहे.

नवा आयपॅड :
● अॅपलने सेव्हन जनरेशन आयपॅडही सादर केला.
● 10.2 इंच रेटिना डिस्प्ले असलेल्या या आयपॅडमध्ये ए-10 फ्युजन चिप वापरण्यात आली आहे.
● अॅपल पेन्सिलही या आयपॅडसाठी वापरता येईल.
● या आयपॅडची किंमत 329 डॉलरपासून सुरू होईल. भारतात त्याची किंमत 29,900 रु. असेल.
● येत्या 30 सप्टेंबरला बाजारात दाखल होणार आहे.

भारतामध्ये हा नवा iphone सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
No comments:
Post a Comment